Tuesday 19 May 2015

ब्राम्हण विदेशी असल्याचे काही पुस्तकांमधील पुरावे ●●
१) मनुस्मृती श्लोक नं.२४
२) बाळ गंगाधर टिळक वैदिक आर्याचे
मुलस्थान (Arctic home in the Vedas)
३) मोहनदास करमचंद गांधींचे दि.२७
डिसेँबर १९२४ रोजीचे काँग्रेस अधिवेशनातील
अध्यक्षीय भाषण
४) पंडीत नेहरुचे "पिता कि और से पुत्री के नाम
खत"
५) लाला लजतपराय - भारत वर्ष का इतिहास
पृष्ठ २१-२२
६) बाल गंगाधर टिळक - भारत वर्ष का इतिहास
लेख - मिश्रा पृष्ठ ६३ ते ८७
७) पंडित श्यामबिहारी मिश्रा, सुखदेव बिहारी मिश्रा
- भारत वर्ष का इतिहास,भाग १ पृष्ठ ६२ ते ६३
८) पं.जनार्दन भट्ट एम.ए. -माधुरी मासिक
- भारतीय पुरातत्व की नयी खोज १९२५
- पृष्ठ २७ ते २९
९) श्री पंडित गंगाप्रसाद,जाती बेडी पृष्ठ १० ते २७
१०) रविँद्र दर्शन - सुख सनपात्री भंडारी पृष्ठ २१ ते
२२
११) भारतीय लिपीतत्व - नागेँद्रनाथ बसू.
पृष्ठ ४७ ते ५१
१२) प्राचीन भारत वर्ष की सभ्यता का इतिहास
- रमेश चंद्र दत्त, भाग -१ पृष्ठ १७ ते २९
१३) हिँदी भाषा की उत्पत्ती - आचार्य महावीर
द्विवेदी
१४) हिंदी भाषेचा विकास - बाबू श्यामसुंदर
पृ. ३ ते ७
१५) हिँदुत्व - पं.लक्ष्मीनारायण गर्दे,
पृष्ठ -८,९ व २९
१६) आर्योँ का आदिम निवास -
पं.जगन्नाथ पांचोली.
१७) महाभारत मीमांसा - राय बहादूर
चिंतामणी विनायक वैद्य.
१८) जाति शिक्षा - स्वामी सत्यदेव परिभ्राजक,
पृष्ठ ८ व ९
१९) २९ व्या अखिल भारतीय हिंदू महासभेतील
रामानंद चॅटर्जी, मॉडर्न रिव्ह्यू यांचे भाषण
२०) २९ नोव्हेंबर १९२६ रोजीचा आचार्य प्रफुल्ल
चंद्र राय याचा आज या नियतकालिकेतील
लेख
२१) देशभक्त चे संपादक यांचा लेख.
पृष्ठ २९ फेब्रुवारी १९२४
२२) प्रेमाचे वृंदावन मासिक - योगेशचंद्र पाल
मे १९२७ पृष्ठ १३६ ते १४३
२३) काका कालेलकर रिपोर्ट
२४) धर्मशास्राचा इतिहास - पा.वा.काणे
२५) हिंदू सभ्यता - राधाकृष्ण मुखर्जी,
पृष्ठ ४१,४७ व ५९
२६) डी.डी.कोसंबी - प्राचीन भारत की संस्कृती
और सभ्यता
२७) वोल्गा ते गंगा - राहुल सांस्कृत्यायन
२८) ग्रीक ओरिजन्स ऑफ कोकणस्थ चित्पावन
-प्रताप जोशी
२९) ना.गो.चाफेकर चित्पावन - पृष्ठ २९५
३०) वि.का.राजवाडे यांचेही मत ब्राम्हण विदेशीच
३१) स्वामी दयानंद सरस्वती -यांचेही मत ब्राम्हण
विदेशीच.
३२) टाईम्स ऑफ इंडियामधील DNA रिपोर्ट
३३) ऋग्वेद मध्ये ही लिहले आहे कि ब्राह्मण विदेशी
आहेत.
३४) इक्बाल “काश्मिरी पंडित”ने पण त्याच्या
“सारे जहा से अच्छा या गीता मध्ये आम्ही
बाहेरुन आलो आहोत असं म्हटलेलं आहे
35) आर्यांचे मूळ वस्तीस्थान उत्तर धृव.
-(आर्टीक्ट होम ईन द वेदाज -टिळक)
म्हणुनच ब्राह्मणांच्या कर्मकांडात उत्तर
शब्दाला महत्त्व आहे.जसे, उत्तर पुजा,
उत्तर कार्य ब्राम्हण उत्तरेकडून दक्षिणेस
आले म्हणून भीक (माधुकरी) मागुन दानी
बहुजनांकडून जे मिळवले त्याला दक्षिणा
म्हणतात .
36) आम्ही मध्य आशिया मधून आलेले लोक
आहोत. -(डीस्कव्हरी अॉफ इंडीया- नेहरु)
37) आम्ही बाहेरुन येऊन भारतीय समाजाशी
सामीलीकरण केले आहे. -(ईतिहासाची सहा
सोनेरी पाने-सावरकर)
38) शक ,हूण, मुघल, ईंग्रज नंतर आले सर्वात आधी आम्ही आर्यांनी भारतीयांना पराभूत केले आहे.
-(बंच अॉफ थॉट्स- गोळवलकर)
40) आर्य बाहेरुन आलेले लोक आहेत.
-(व्होल्गा टू गंगा -केदारनाथ पांडे)
41) इंग्रजांचा विरोध करु नये कारण ते आपल्या
पासून दुरावलेले आपले भाऊ आहेत.
-(स्वामी दयानंद सरस्वती - सत्यार्थ प्रकाश)
42) आर्य उत्तर धृवाकडून आलेले लोक आहे
-(रुग्वेद-रुचा नं.१०)
43) ब्राम्हण विदेशी आहेत.त्यांचे DNA युरेशियन
लोकांशी ९९.९०% जुळते.
-(DNA-संशोधन) ब्राम्हण हे विदेशी आहेत
हे दर्शविण्यासाठी ब्राम्हणांच्याच पुस्तकांचा
वरील संदर्भ पुरेसा आहे असे वाटते..!!
वाचकांच्या प्रतिक्रियांचे अपेक्षित आहेत.

No comments:

Post a Comment